स्कूटरला ८० चा वेग? बापरे.
मी स्वतः (सहकुटुंब) चालवत असताना आतापर्यंत स्कूटरचा कमाल वेग ४० अनुभवलेला आहे. (तोही एकदाच ४-५ मिनिटेपर्यंत! )

दुसऱ्याच्या मागे बसून फक्त एकदा मुंबईत चर्चगेटहून आयायटी पर्यंत येताना एकदा कुठेतरी वाटेत चेतकचा वेग ८० अनुभवलेला आहे तेवढाच!