जमले. माझी अर्धी विजार चेंडूफळी सामन्यांदरम्यान कित्येक वेळा फाटत असे. बहुतेक वेळा नको तिथे. मग क्षेत्ररक्षण करतांना हळूच घरी जाऊन बदलून यावी लागत असे.धन्यवाद.