मराठीचा अभिमान वाटला असता तर बरे वाटले असते. हिंदी ही राष्ट्रभाषा केल्याचा वा झाल्याचा तसा अधिकृत सरकारी जाहीरनामा मी अजून तरी कुठेच पाहिला नाही. केवळ तांत्रिक संख्याबळावर लादलेली गोष्ट. पण केवळ हिंदी चित्रसृष्टीमुळेच हिंदी जनमानसात तगून आहे.
आमच्या मालवणात हिंदीला कुत्रे देखील विचारत नाही.