' प्रसंग '  म्हणजे ' खेपा ' हे आजच कळले.  जे शब्द जास्तीत जास्त लोकांना माहित असतील तेच शब्दकोड्यात असावे असे वाटते. ज्याला डिक्शनरी मीनिंग  म्हणतात.  कारण आपण कशासाठी काय शब्द वापरतो हे वैयक्तिक झाले. असे शब्द गल्ली गल्लीत बदलतात. ' प्रसंग ' म्हणजे वेळ किंवा काळ किंवा काही विशिष्ट परिस्थिती असा अर्थ आहे.  ' खेपा ' म्हणजे फेऱ्या हा अर्थ होतो.