> येथे शोधसूत्र हे केवळ शब्द शोधण्यासाठी दिलेले सूत्र असते. ते शब्दाच्या 'सर्व' अर्थांशी/छटांशी/संदर्भांशी/उपयोगांशी  निगडित असेलच असे नव्हे. <

वास्तविक ते तसेच असायला हवे. नाहीतर शब्दाशी संबंध नसणारा क्ल्यू देऊन काय उपयोग? कृष्णकुमार जोशींशी सहमत. क्ल्यू मुळे शब्द शोधायला मदत झाली पाहिजे. नाहीतर त्याचा उपयोगच नाही.  अशा कितीतरी चुका मी मागे पण दाखवल्या होत्या. पण लक्षात घेऊन सुधारण्याची वृत्तीच नाही आहे.