ज्याम इफेक्टीव साधना शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ही साधना खरोखरच हॉवरिंग द बॉडी हा अनुभव देते. 'प्रसंग आपल्यात घडतोय' या रिवर्सलचे इंटरप्रिटेशन करायला शब्दच नाहीत. मी आपल्या असंख्य चाहत्यांपैकी एक आहे. तुमच्यामुळेच मी हे अफलातून अनुभव घेऊ शकतो आहे.