आठवणीतले प्रवास - भाग १ वाचूनच फार आनंद झाला... म्हणजे पुढच्या भागांची वाट पाहू शकतो!!!
आणि खरोखरीच एल. पी. चे तुम्ही दिलेले दोन अर्थ सोडून तिसरा माहिती नसल्याने गंगाजल पिऊन यावे लागले!
बाकी ही सफरही तुमच्या पायी प्रवासाइतकीच मस्त! (घरच्यांशी तुमचे संबंध कसे आहेत आता?)