वाचून अगदी हसून हसून पुरेवाट झाली.... कंबुकंठी, तडिदृष्टी म्हणे!..... इतक्या गद्य आणि क्लिष्ट माणसावर ती प्रेम कसे करणार बरे? तिच्या रेखीव मानेकडे कंबुकंठ म्हणून बघितल्यावर काय होणार!!

सुबोधता ही प्रेमातली पहिली पायरी आहे (म्हणजे, असावी! )