भोमेकाका..
आपली सूचना छान आहे. प्रशासकांचे ह्याबद्दल काय म्हणणे आहे, हे कळले तर फारच छान. त्यांची हरकत नसल्यास वटपौर्णिमेस आपण मनोगतचा वाढदिवस साजरा करू.
मयुरेश वैद्य.