अभय असल्यास एक ओळ अजून -

कविता किती आल्या अन गेल्या, गेय काही, मुक्त काही, दुर्बोधही,

न आवरला मोह मलाही, तुझे ते दाद देणे, हसणे, रुसणे वगैरे वगैरे....