अशा कितीतरी चुका मी मागे पण दाखवल्या होत्या. पण लक्षात घेऊन सुधारण्याची वृत्तीच नाही आहे.

वा वा काय प्रतिसाद आहे. वा.
अहो मी तर जगात जेथे जेथे मला चूक दिसेल तेथे तेथे दाखवून देतो. तेथल्या व्यवस्थेने मान्य करायलाच हवे. आणि तसे होतेच.