शोधसूत्र हे शब्दाशी संबंधितच असते. क्लूचा उपयोग शब्द शोधायला होतो आहे असे माझे निरीक्षण आहे. (त्याशिवाय कोडेकर्त्यांशी टेलिपथी असल्यासच कोडे सुटेल असे वाटते.) मात्र शब्दाच्या सर्व अर्थांशी-छटांशी त्याचा संबंध असल्यास कोडे अत्यंत बाळबोध होऊन जाईल. अशी थोडी अवघड कोडी सोडवण्यातच मजा येते.