छान कविता.
आतापर्यंक पिताश्रींच्या केवळ तोंडी ऐकलेला 'इतरणे' हा शब्द (त्यांचे सर्वाधिक प्रयोगाचे वाक्यः जास्त इतरू नकोस, नाहीतर फटके पडतील!) पहिल्यांदाच वाचला. (चू.भू.दे.घे.) . पुण्यामुंबईत हा शब्द फारसा वापरला जात नाही असे दिसते.