जालावर शोध घेतल्यावर 'इतरणे' ह्या शब्दाचा प्रयोग फक्त ह्या कवितेतच झाल्याचे दिसले!

हिंदीतील 'इतराना' ह्या शब्दाचा हा थेट उपयोग दिसत आहे.