आहे तसेच किंवा असेलही पण हा शब्द बोलीभाषेत आहे. मी स्वतः वापरत नसले तरी ऐकला आहे. पुण्यात नाही.. हा शब्द पुण्यात कोणी वापरला तर प्रश्नचिन्हे येतील. पण मी हा शब्द विदर्भात ऐकला आहे. दोन मित्र एवढे इतरू नकोस .. असा शब्द प्रयोग करत.