इतरञ ह्याचा मोल्सवर्थमधील वरील उल्लेख मी वाचलेला होता. मात्र तो शब्द मुळात 'इतरत्र' असा असावा (असे दिलेल्या अर्थांवरून वाटते). शिवाय मोल्स्वर्थ मध्ये 'इतरत्र' असा शब्द सापडला नाही त्यावरूनही ह्या निष्कर्षास पुष्टी मिळावी. प्रकाशीय अक्षरओळख (ओसीआर) करताना त्र च्या जागी ञ ओळखला जाणे शक्य वाटते. मोल्स्वर्थ शब्दकोशाच्या छापील आवृत्तीत पाहिल्यास ह्याची शहानिशा करता येईल, असे वाटते.