त्या शब्दाचा कंसातील उच्चार n हे अक्षर वापरुन दिला आहे. त्यामुळे ते अक्षर निश्चितच त्र नाही. (थोडक्यात छपाईतील चूक असल्यास ती शब्द व उच्चार या दोन्हीकडे होणे हा योगायोग अशक्य आहे.)