उच्चार मूळ छापील आवृत्तीत दिसत नाहीत. प्रकाशीय अक्षरओळख झाल्यावर मिळालेल्या शब्दांचे उच्चार नंतर चौकोनी कंसात दिलेले दिसतात. त्यामुळे ञ (अक्षर समजून त्या)चा उच्चार एन दिलेला असावा.