मराठीप्रेमीताई,

तिच्या रेखीव मानेकडे कंबुकंठ म्हणून बघितल्यावर काय होणार!!

अहो ताई असे काय करता? कंबुकंठी हे सौंदर्याचे वर्णन आहे ना! ह्या पानावर बघा बरे एकदा!