, असे काही वास्तवात होत आहे का?
असे काही वास्तवात होत आहे असे दिसते. आणखी एक उदाहरण म्हणजे नुकतीच शिक्षा जाहीर झालेल्या संजय दत्तच्या सुटकेसाठी विविध पक्षांचे नेते, अभिनेते, निवृत्त न्यायाधीश वगैरे मंडळी नेट लावून प्रयत्न करत असताना दिसत आहेत.
मात्र एखाद्या गुन्ह्यासाठी सेलिब्रिटींना सामान्य जनतेपेक्षा सौम्य शिक्षा देणे पटत नाही.