नसतोच कोणताही अधिकार माणसाला!
असतेच काय किंमत नादार माणसाला?

  येथे पहिल्या ओळीत च आणि ही दोन्ही आल्याने (मला) थोडे विचित्र वाटले. त्याऐवजी

नसतो कधीच कुठला अधिकार माणसाला

असा बदल सुचवावासा वाटतो