लहान असताना अनेक दिवस अंगावर किल्ली बांधायची सोय म्हणजे जानवे अशी माझी समजूत होती. जानव्याचा असा उपयोग साक्षात ब्रम्हदेवाला पण सुचला नसेल.
===
ब्रह्मदेव का ब्रम्हदेव ?