भोमेकाका, तुम्ही अगदी सविस्तर लिहीले आहे. मनोगताला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही या उपक्रमासाठी व मनोगतासारखे 'आपले वाटावे' असे मराठमोळे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल श्री. महेश वेलणकरांचे आभारी आहोत.