घटनेचे वर्णन आवडले. (अर्थात आपल्याकडून प्रसिद्ध पुरुषांचे किस्से या स्वरूपाच्या त्रोटक लिखाणापेक्षा अधिक दमदार लिखाणाची अपेक्षा आहे. )
अवांतर : सुधीर फडके यांचे मूळ नाव राम आणि आडनाव मराठे (किंवा असेच काही) होते ना? गोवा स्वातंत्र्यसंग्रामात गुप्ततेच्या कारणासाठी त्यांनी ते बदलून फडके घेतले असे वाचले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने म्हणजे बंधूंनी वगैरे देखील आडनाव बदलले का?