मल्लू शब्द मलाही फारसा आवडत नाही. म्हणून सहमत.

चेकवरची अक्षरे जर वाचता येत होती-जे वाचन पुढे तिने केलेच- तर मुळात इतके आक्रमक व्हायला नको होते. बाबूजींना नम्रपणाने थोडे थांबायला सांगून चेकची शहानिशा ती करवून घेऊ शकली असती. म्हणून असहमत.