जास्त इतरू नकोस, नाहीतर फटके पडतील!
हे अगदीच कॉमन वाक्य आहे. सर्वत्र वापरले जाते.

<<पुण्यामुंबईत हा शब्द फारसा वापरला जात नाही असे दिसते. >>
त्यात आपला काय दोष?