हे अस्पष्ट चिंतन जर मालवणचे कुत्रे वाचतील  तर त्यांना (ते भुंकूनच हसत असतील तर) भुंकता भुई थोडी होईल हे नक्की.

स्थानिक चोराच्या वाटा स्थानिकांनाच ठाऊक या धर्तीवर काही लिहावेसे वाटतेय, पण पलटवार झेलण्याची ताकद नाही म्हणून यः पलायनम...