लेख आवडला.

या निमित्ताने, एकेकाळी पट्ट्यापट्ट्यांची अर्धी चड्डी हा तमाम महाराष्ट्राचा राष्ट्रीय गणवेश होता याची रम्य आठवण झाली, म्हणजे आठवणींना उजाळा म्हणतात ते कायसे झाले.