गजल छानच आहे. पण एक ठिगळ जोडावेसे वाटते.
करा की खरे प्रेम मातीवरी या, सखीसाथ होती हेही खरे ना?
भुई मात्र (फक्त) सत्य, तिची लेक मिथ्या, असे का म्हणावे वगैरे वगैरे....