शीर्षक थोडेसे फसवे झाले आहे. बेडेकर नव्हेत, केळकर असा अर्थ असावा. बेडेकर हे लोणची मसाल्यासाठी प्रसिद्ध आहेत तसेच विदर्भात केळकर प्रसिद्ध आहेत. म्हणून ते विदर्भाचे बेडेकर-नव्हे नव्हे- केळकर.
मला वाटते बेडे याशब्दाचा कोंकणातला अर्थ वेगळा आहे. गोव्यामध्ये अक्ख्या असोल्या सुपारीला बेडे म्हणतात हे ठाउक आहे. शिवाय कुठल्यातरी कादंबरीत/लेखनात बेडें (की मेढें ? ) हा एक जमीनविशेष असल्याचे वाचले आहे.