छान वर्णन. तेथे हजर राहता आलं असतं तर बरं वाटलं असतं. कर्णकटू संगिताचा अभाव हे जास्त आवडलं. आज काल समारंभ कोणताही असो 
संगित दिल्याशिवाय तो पूर्ण होत नाही. तसेच आम्हालाही त्या कटकटीची सवय झाली आहे. साधे पण रोचक लिखाण.