खुलाशाबद्दल आभार. मूळ नाव राम होते हे आठवत होते. आडनावाबद्दल खात्री नव्हती. पं. राम मराठे यांचे गायन ऐकण्याचा लाभ झालेला आहे. सालानिशी सविस्तर माहितीमुळे नाव बदलण्याचा संबंध गोवामुक्तिआंदोलनाशी नव्हताच हे मला स्पष्ट होऊन माझा गैरसमज दूर झाला. धन्यवाद.