वेगळीच वातावरणनिर्मिती करणारी कविता. कात, रात वगैरे शब्द हे इतर कडव्यांच्या (दीर्घ) यमकांपेक्षा वेगळे (ऱ्हस्व) असल्याने म्हणताना थोडा गोंधळ उडतो काय?