धन्यवाद श्री अशोक पाटील... खरे तर जेवढी दमछाक चालताना झाली नाही तेव्हढी लेख लिहताना झाली... थोडे थोडे लिहून
ठेवले पण कॉपी पेस्ट करना खुप त्रास झाला. गुरुवारी लेख पाठ्वला अन लक्षात आले कि आज कुट प्रश्नाचा वार.. सगळे कोडे सोडवण्यात दंग असतील. कोणी वाचेल कि नाही. पण आपला प्रतीसाद वाचून बरे वाटले.. एका चांगल्या प्रतिसादाबद्दल श्री. पाटील यांचे आभार.