स्वारगेट ते सारसबाग तसेच अप्पा बळवंत चौकापर्यंत काही वाटले ...
.... अखेरीस सांगवी फाट्यापर्यंत आलो... त्यावेळी ७. ३० वाजले होते. फाटा ते पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकापर्यंत
वा. अगदी पुण्यातून आपण चालत आहो असे वाटले.
मी एकदा माझ्या मित्राबरोबर पुणे ते लोणी काळभोर असा सोलापूर रस्त्याने चालत प्रवास केला होता त्याची आठवण झाली.
बॉस्टनला २० मैलांची 'वॉक फॉर हंगर' अशी एक चाल असते तीत नंतर एकदा भाग घेतला होता. त्या दिवशी काही झाले नाही. दुसऱ्या दिवशी घरी बसायची वेळ आलेली होती!