बाबूजींनी आपल्या कारकीर्दीत मराठीबरोबरच २१ हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहेत. विशेष म्हणजे लता मंगेशकरांनी गायलेली कित्येक गाणी (फक्त "ज्योती कलश") नव्हे" अजरामर आहेत, याचा बहुतेक बाबूजीप्रेमी लोकांना विसर पडला आहे. बाबूजींवरील  बहुतेक कार्यक्रमांमध्ये  त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीमधील योगदानाची "ज्योती कलश छलके"  या एकाच गाण्यावर बोळवण केली जाते, फार तर "लो लगाती" म्हणजे डोक्यावरून पाणी.

सुधीर फडक्यांच्या संगीत निर्देशनात लता मंगेशकरांनी गायलेली ७ हिंदी चित्रपटांसाठी गायलेली ३२ सुधीर फडके - लता इथे ऐकता  येतील.

यातली "मालती - माधव" "सजनी" आणि "रत्नघर ("ऐसे है सुख सपन हमारे") आणि अर्थातच "भाभी की चूडियां" या चित्रपटांमधली गाणी मला जास्त आवडतात.

विनायक