मी आमच्या गच्चीत ६५ कुंड्या ठेवल्या आहेत. स्वैपाकघरातील ओल्या कचर्यापासून बनवलेले  खतच मी या झाडाना घालते. अतिशय चांगला परिणाम दिसून येत आहे आणि टाकाउ कचराही उपयोगी ठरतो. शिवाय त्यासाठी विशेष असे काही करावे लागत नाही.