श्री. कृष्णकुमार जोशी यांस,
आपण सांगितलेल्या सूचना मला फारच महत्वाच्या वाटल्या. त्या काळजीपूर्वक मी अमलात आणेन. धन्यवाद.
--प्रसाद मेहेंदळे