ते परीक्षा पाहण्याऐवजी दिशाभूल करतात

१  प्रसंग (२) :  याचा अर्थ 'खेपा' असा कधीही होत नाही.   
२ छोटी लाच (५) : ला पानसुपारी वगैरे अजिबात म्हणत नाहीत.
११ मनःपूर्वक चा अर्थ कानदेवून म्हणजे ' उंड्री कँपातच आहे' असा पत्ता देणंय.

ज्याला मराठीचं ज्ञान आहे त्यानं हे शब्द वाक्यात वापरून कुणाला अर्थ कळतो का ते पाहावं. इथे आमच्या लेखाच्या शीर्षकावर कसला शब्दोच्छाद मांडतात (काय सांगीतलंय ते बाजूलाच) आणि असले बेंगरूळ शब्द चालतात.  

कायच्याकाय कोडंय! नीताशी फुल सहमत.