पपई, चिक्कू, आवळा व    डाळिंब  जरूर लावा.

अ) पपईची वेगाने वाडः होते सुरवातीला फक्त गांडुळ खत टाका.

ब) किडीसाठी शक्यतो तंबाखू पाणी ( चहासारखे उकळून पण गार करून) फवारा.

क) फवारणी शक्यतो सायंकाळी व जास्त वार नसेल तेव्हा व फूल-फळ असताना करावी. म्हणजे फूलापासून निरोगी फळधारणा होते.