मलाही सुरवातीला हे शब्द न अल्यामुळे थोडा राग आला होता. आपलीच भाषा आणि आपल्याला येत नाही म्हणजे काय असे थोडेसे झाले.
पण उत्तरे पाहिल्यावर आणि दिलेल्या लिंक पाहिल्यावर कळले.
शब्दकोडे चांगले आहे. मागच्या खेपेला सुटले नाही नंतरच्या खेपेला सुटले. पुष्कळदा सुटते. कधी कदी सुटत नाही. कधी गंमत वाटते. कधी वाटत नाही.
बाकी चालू द्या.