फारा दिवसांनी इतके चित्रदर्शी लिखाण वाचले.  बारीकसारीक तपशील, उपमा आणि कोपरखळ्या यांनी लिखाणाला 'सत्यकथे' च्या भाषेत सांगायचे तर एक 'टोक' आले आहे. 'ओपलला नळी फोडून' या तीन शब्दांत बरेचसे सांगून जाण्यासारखी लेखकाची हातोटी परिचित आणि सुखद आहे. मस्तच.