श्रावणी,
उकडलेल्या बटाट्यासोबतच कच्चा किसलेला बटाटाही घालावा म्हणजे चिकटपणाही जातो व कुरकुरीतही होतात साबुदाणावडे. दोन कप साबुदाणा, दोन उकडलेले बटाटे, व एक कच्चा किसलेला बटाटा असे प्रमाण ठेवावे. मुम्बई-मसाला डॉट कॉम वर उपवास साबुदाणावडा मध्ये छान माहिती आहे.
ईथे एखाद्या संकेतस्थळाचे नाव द्यायचे तर कसे? १०% पेक्शा रोमन अक्शर वापरू नका असा संदेश येतो.
आशिष