मलाही सुरवातीला हे शब्द न अल्यामुळे थोडा राग आला होता. आपलीच भाषा आणि आपल्याला येत नाही म्हणजे काय असे थोडेसे झाले.
हो खरे आहे. पण राग येऊ देऊ नये. असले फालतू कोडे काय सोडवायचे असे म्हणावे म्हणजे मनाला समाधान मिळते आणि बाकी मित्रांमध्येही पत राहते, असा माझा अनुभव आहे