'क्रिप्टिक क्रॉसवर्ड' (मराठी? 'तिरकस शब्दकोडे'??) ही सगळ्यांच्याच सार्वजनिक परिवहनाची (बस, रिक्षा, आगगाडी वगैरे) गोष्ट नसते, किंवा प्रत्येकाच्याच उपनगरी (किंवा, जरा मोठे ठिकाण असेल, तर गावी, किंवा शहरी)सुद्धा नसते. त्यामुळे चालायचेच.

आपण तर या कोड्यावर जाम खूष आहोत बुवा. किंबहुना, आपली जर काही तक्रार असलीच, तर ती म्हणजे हे कोडे पुरेसे तिरकस नसते, पुरेसे कठीण नसते, ही आहे. पण 'सोपे वाटेल असे शब्दकोडे' म्हटल्यावर तसे शक्य होत नसावे बहुधा. (अर्थात, भर 'सोपे'वर आहे, की 'वाटेल'वर आहे, हाही कळीचा प्रश्न आहे म्हणा.)

असो.