...तसं तर मग आपण म्हणू तो अर्थ शब्दांना लागू शकतो... कदाचित तेव्हढ्या पुरता, संदर्भा संदर्भा प्रमाणे तो अनुरुप वाटूही शकेल... पण म्हणून तो अधिकृत मराठी शब्दार्थ कसा काय होऊ शकेल?
उपरोल्लेखित तीनही शब्द (त्यांचे क्लूज) हे दिशाभूल करणारे आहेत. हे काही क्रिप्टिक कोडे नव्हे. त्याचा बाज तर निराळाच असतो.. हे जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे, अर्धवट कोडे आहे!