गझल एकंदरीत चांगली वाटली

माणसांच्या चेहऱ्यांची श्वापदे फिरतात येथे....
जंगलांपेक्षा अधिक शहरात हिंसाचार आहे!

ही द्विपदी विशेष आवडली.