घराबाहेरील बागेत आपल्या सूचना अनुभव मिळाल्यावर आजच मी कारल्याचा वेल लावला. मी भाज्या लावण्यास विशेष उत्सुक आहे. माझेकडे शेणखत उपलब्ध आहे. भाज्या आणि ऊन या बाबतीतला आपला अनुभव सांगावा. फ्लॅटमधे भाजी लावता येईल असे आपणास वाटते काय?
--प्रसाद मेहेंदळे