आपल्या सूचना खरोखरीच फार मौलिक आहेत. कारण त्या अनुभवातून आलेल्या जाणवतात. मला भाज्या लावण्यात विशेष रस आहे. फ्लॅट मधे भाज्या लावता येतील काय ? त्यासाठी किती उन्हाची गरज असते ?
--प्रसाद मेहेंदळे