हौस असते वेगळी अन् ध्यास हा असतो निराळा!
कैकजण लिहितात गझला, कोण दर्जेदार आहे?

सावळा गोंधळ बघत असतील भटही खिन्नतेने!
आज गझलेचेच नकली पीक भारंभार आहे!!

चला!  तुम्हाला हे कळले हेही नसे थोडके!